मराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला १० % वाटा
नटसम्राट’ आणि ‘व्हॉट्सएप्प लग्न’ या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणारी विश्वास जोशी यांची फिनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था त्यांच्या तिसऱ्या सिनेमाची तय्यारी करत असून, त्याच टायटल आहे “घ्ये डबल!” विल्यम शेक्सपियरच्या “कॉमेडी ऑफ एरर” ह्या नाटकावर आधारित हा […]