कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात
कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजया दशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात […]