राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार
राष्ट्रवादीला सत्तास्थापनेची राज्यपालांनी संधी दिली असून 24 तासाची मुदत मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे
राष्ट्रवादीला सत्तास्थापनेची राज्यपालांनी संधी दिली असून 24 तासाची मुदत मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे
स्पीड न्यूज नेटवर्क : शिवसेनेची सत्ता स्थापनेची ईच्छा असून राज्यपालांच्या कडे दोन दिवसांची मुदत मागितली असून ती नाकारली असली तरी अजूनही सत्तास्थापनेचा क्लेम गेलेला नाही तसेच इतर सोबतच्या पक्षांना सोबत घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. […]
काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक असून अधिकृत घोषणा 4 नंतरच्या बैठकीतच होईल तसेच राष्ट्रवादीची यादी ही अंतिम तयार असून सेनेने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे
कॉंग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता परंतू ठोस निर्णय नाही पुन्हा 4 वाजता बैठक होईल. काँग्रेस सोनिया गांधीचा निर्णय 4 वाजता कळणार. तसेच राष्ट्रवादीची देखील 4 ला बैठक होणार आहे. 40 आमदारांचा सेनेला पाठिंबा असला तरी काँग्रेस […]
कोल्हापूर: किरणोत्सवच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे 05:42 मिनिटांनी श्री अंबाबाई मूर्तीच्या चरणांचा स्पर्श करत 05:44 पर्यंत कमरेपर्यंत पोहोचली तिथून 05:44 ते 05:47 मिनिटापर्यंत गळ्यापर्यंत पोहोचली 05:47 ते 5: 49 मिनिटापर्यंत ही किरणे चेहऱ्यावर गेली […]
आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची किरणांचा जगदंबेच्या चरणास स्पर्श करुन कंबरेपर्यंत गेली व जगदंबेच्या डाव्या बाजूस लुप्त पावली.करवीर निवासनी आदिशक्ती अंबाबाई देवीचा किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. ऐंशी फुट आत गाभाऱ्यात असलेल्या अंबाबाई – देवी च्यापर्यत […]
कोल्हापूर : गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणारा आयोध्या राम मंदिर जमीन मालकी चा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. प्रगल्भ भारताने हा निकाल संयमाने स्वीकारला. देशभरात सर्वत्र या […]
कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर येथे गेल्या तीन ते चार वर्षात अनेक रुग्णांच्या अपस्मार आजारावरील अतिशय अवघड अश्या स्वरूपाच्या शस्त्राक्रिया “संस्कार” विभागात यशस्वीरीत्या पार पडलेल्या आहेत. आणि अपस्मार आजारावरील शस्त्रक्रिया करून काही रुग्ण फिट्स […]
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेबद्दल तू तू मे मे सुरू आहे. आज बारा वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल संपत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत. परंतु पुढचा मुख्यमंत्री कोण यावर अजून शिवसेना […]