शिवराज वायचळला चित्रपटाप्रमाणेच त्याचे जीवन जगण्याची इच्छा आहे
कोल्हापूर: प्रत्येकाला काही विशिष्ट मार्गाने आयुष्य जगण्याची इच्छा असते. काही जणांना राजासारख आयुष्य जगायचं असत, काही जणांना अत्यंत साधं आयुष्य जगणं आवडत आणि काहींना चित्रपट कथेसारख मालिकेत घडत असणार आयुष्य सत्यात जगायचं असत अगदी शिवराजसारखंच. नाटक, थ्रिल, रोमान्स आणि […]