अभिजात भारतीय संगीताचा अभिमान हवा : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे
कोल्हापूर / प्रतिनिधी : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत ही वेदकाळापासून चालत आलेली कला आहे. हा आपला ठेवा आहे. तो आपण जतन केला पाहिजे. तसेच त्याचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. आणि आत्ताची पिढी या अभिजात शास्त्रीय संगीताकडे […]