News

मा.आम.राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे शहरात ५००० फूड पॅकेटचे वाटप

April 19, 2020 0

कोल्हापूर : शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतकार्य सुरु आहे. कोरोनोच्या संकटकाळात अनेक घटकांबरोबर मजूर, कर्मचारी वर्ग अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करीत आहे. कोल्हापूर शहरातील अशा १७ ठिकाणच्या गरजू लोकांना दुपारच्या भोजनाचे वाटप शासनाने घालून […]

News

मुंबईहून आलेला आणि कर्नाटकातील गावी जाणारा एकजण कोरोना पाॕझीटिव्ह

April 19, 2020 0

कोल्हापूर : मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पीपाटील यांनी दिली.मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांना १६ एप्रिल रोजी अडवून त्यांना रात्री सीपीआरमध्ये दाखल केले […]

News

महाडिक परिवाराकडून नवीन कोरोना हॉस्पिटलसाठी 100 बेड देणार

April 18, 2020 0

कोल्हापूर:कोणत्याही सार्वजनिक आपत्ती वेळी आणि गोर गरिबांच्या अडचणीवेळी मदतीला धावून जाण्याची महाडिक परिवाराची जणू परंपरा आहे. सध्याच्या कोरोना संकट काळातही, कामगार- मजूर यांना तयार जेवणाची पाकिटं महाडिक कुटुंबीयांनी वाटली. नंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबांना धान्य- […]

News

जैन समाजाकडून १०० पीपीई कीट,तीन हजार मास्क व सॅनिटायझर पालकमंत्री सतेज पाटील यांचेकडे सुपूर्द

April 18, 2020 0

कोल्हापूर:कोरोना कोव्हीड १९ विषाणूचा सामना करण्यासाठी सिंधी समाजाने शंभर पीपीई किट, तीन हजार मास्क आणि वीस सॅनिटायझर बॉक्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सिंधी समाज बांधवांनी सुपूर्द केले. यावेळी सिंधी समाजाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दवाखान्यांना ज्या […]

Uncategorized

 सोनाली कुळकर्णी बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी हबहॉपर ओरीजिनल वर -एक वेगळा पॉडकास्ट ! 

April 16, 2020 0

नटरंग पासून हिरकणी पर्यंत ज्या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ महाराष्ट्रालाचं नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या प्रेमात पाडले , अशी आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या लॉक डाउन च्या काळात तिच्या चाहत्यांसाठी […]

Information

एनपीसीआयने सुरु केलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफअभियान

April 16, 2020 0

कोविड -१९ मुळे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबतचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासाठी सध्या सुरू असलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेतील श्रीमती राव या लोकप्रिय पात्राची […]

News

साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार

April 16, 2020 0

कोल्हापूर:साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार आहे.नागरिकांनी ७०३०४७९८८५  या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला कोणती औषधे हवी आहेत हे सांगायचे आहे.औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळ नीलक, पिंपळ गुरव अशा काही भागातील […]

News

बाधित तरुणाचा चुलतभाऊ कोरोना पाॕझीटिव्ह

April 15, 2020 0

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना बाधित तरुणाच्या चुलत भावाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ योगेश साळे यांनी दिली.मरकजहून जिल्ह्यात आलेल्या उचत येथील तरुणाचा कोरोना अहवाल पाॕझीटिव्ह आल्यानंतर त्याच्या […]

News

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून व्हाईट आर्मी संस्थेला सॅनिटायझर चेंबर,पीपीई किट प्रदान

April 14, 2020 0

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांनी व्हाईट आर्मी संस्थेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर चेंबरची सुविधा उपलब्ध करून दिली .तसेच व्हाईट आर्मीच्या जवानांना पीपीई किट देण्यात आले.त्याचबरोबर 400 किलो तांदुळही देण्यात आले. देशभरातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसेच […]

News

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्यावतीने पीपीई कीट वाटप

April 14, 2020 0

कोल्हापूर:मानसिकता आणि लॉकडाऊननंतर भविष्यातील तयारी काय असावी, या विषयावर बेबीनार मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आणि मॅनेजमेंट ज्वेलरी […]

1 2 3 4 5 6 7
error: Content is protected !!