सनातन संस्था, हिंदु जनजागृतीच्या वतीने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील ‘गुरु–शिष्य परंपरा’ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु–शिष्य’ परंपरेने केले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु–शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला 1 हजार पटींनी कार्यरत असलेल्या […]