Uncategorized

अच्युत गोडबोलेंचे माय लॉर्ड ऑडिओ बुकमध्ये प्रकाशित

September 24, 2020 0

कोल्हापूर : भारतीय न्याय व्यवस्था आणि कायदा या विषयावरील सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले आणि  अ‍ॅड.माधुरी काजवे यांनी लिहिलेले माय लॉर्ड हे पुस्तक स्टोरीटेल या स्वीडीश ऑडिओ बुक  अ‍ॅप   वर पहिल्यांदा ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित झाले.कोविड १९च्या लॉकडाऊन काळानंतर मराठी प्रकाशन क्षेत्रात […]

News

नवीन शेती सुधारणा कायद्यांमधील तरतुदी शेती हिताच्या विरोधात

September 24, 2020 0

कोल्हापूर: आम आदमी पार्टी कोल्हापूरने आयोजित केलेल्या ‘नवीन शेती कायद्यांना विरोध का?’ या परिसंवादामध्ये नवीन शेती सुधारणा कायद्यांमधील तरतुदी अर्धवट असल्याचा सूर उमटला. नवीन शेती कायद्यांमुळे मोठे भांडवलदार शेतीमाल खरेदीमध्ये उतरणार आहेत. त्यांनी पिळवणुक करायला […]

News

समरजीतसिंह घाटगे यांची कागल कोविड सेंटरला भेट

September 24, 2020 0

कागल:कागल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी येथे उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या प्रकृतीची […]

News

नवीन शेती सुधारणा कायद्यांविरोधात ‘आप’ची निदर्शने

September 24, 2020 0

कोल्हापूर: देशभरातील शेतकरी व संसदेतले विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही मोजक्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेती विरोधी बिले पारित केली. विशेषतः राज्यसभेत त्यांचे बहुमत नसताना देखील आवाजी मतदानाच्या जोरावर असंविधानिकरित्या […]

News

सिद्धगिरी मठ कणेरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

September 24, 2020 0

कोल्हापूर: सिद्धगिरी मठ कणेरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शोमिका महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ […]

News

मराठा आरक्षणसाठी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद:मराठा समाजाच्या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत निर्णय

September 23, 2020 0

कोल्हापूर:सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी.सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन […]

News

फी सक्तीबाबत भाजपच्यावतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन

September 23, 2020 0

कोल्हापूर:सध्या कोरोनाचे संकट असताना कोल्हापुरातील शैक्षणिक संस्था पालकांकडून भरमसाट फी वसूल करत आहेत. काहींचे व्यवसाय बंद आहेत, काहींच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत असे असताना देखील शैक्षणिक संस्था पालकांकडून सक्तीने फी वसूल करत आहेत. एखाद्या पालकांनी फी […]

Uncategorized

बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये पाण्‍याखालील विश्‍वातील खलनायकांनी रचला विवानचे अपहरण व हत्येचा कट

September 22, 2020 0

मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’चे चाहते व प्रेक्षकांना अॅक्‍शनने भरलेले एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. सोनी सबवरील काल्‍पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’ प्रेक्षकांना थरारक राइडवर घेऊन जाणार आहे, जेथे आगामी आठवडे रोमांचक ट्विस्‍ट्स व उलगड्यांनी भरलेले आहेत. पाण्‍याखालील विश्‍वाला असलेला नवीन धोका – […]

Uncategorized

आयपीजीए नॉलेज सीरीजतर्फे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार

September 22, 2020 0

मुंबई : भारतातील डाळींचे व्यवहार व उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था भारतीय डाळी व तृणधान्य संघटनेने (आयपीजीए) खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. ‘द आयपीजीए नॉलेज सीरिज’ या मालिकेअंतर्गत आयोजित हा वेबिनार शुक्रवारी […]

News

कोरोनाबाधित पोलिसांसाठी ‘पोलीस फोन मित्र’ ही अभिनव संकल्पना

September 22, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: जुगाड कौन्सिलिंग सेंटर कोल्हापूर आणि मनःसृष्टी, पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून कोल्हापूर पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांसाठी “पोलीस फोन मित्र” ही एक अभिनव संकल्पना गेल्या दोन महिन्यापासून राबवण्यात येत आहेत. कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी किशोर काळे […]

1 2 3 4 6
error: Content is protected !!