News

विवेकानंद कॉलेजमध्ये एम-व्होकचे अभ्यासक्रम उपलब्ध

September 22, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कॉलेजमध्ये पदव्युत्तर मास्टर ऑफ व्होकेशन साठी ग्राफिक डिझाईनिंग व फौंड्री टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमास नुकतीच मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयात कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण […]

News

कोल्हापूरचे प्रवेशद्वार सुशोभित करा :भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांची आयुक्तांकडे मागणी

September 22, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे निसर्ग संपन्न असणारे ठिकाण. श्री अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर, किल्ले पन्हाळा अशा विविध धार्मिक आणि ऐतिहासीक स्थळांची नगरी म्हणजे कोल्हापूर होय. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला या शहराच्या वातावरणाची, निसर्ग संपदेची भुरळ पडली […]

News

झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

September 19, 2020 0

कोल्हापूर: कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्याखेरीज करिअरमध्ये यशस्वी होता येत नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज केले. येथील शासकीय तंत्रनिकेतन, हस्तकला विभाग व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या […]

News

कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या भूमिकेचे प्रशासनाने केले स्वागत

September 18, 2020 0

कोल्हापुर : मधील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास करुन कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याचे निवदन मा.जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हापरिषदेचे मुख्य […]

News

कोरोनाच्या विळख्यात बाळंतिणीला व्हाईट आर्मी मूळे जीवदान ;तेरा दिवसांचे बाळही सुखरूप

September 15, 2020 0

कोल्हापूर : बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटर मूळे जीवदान मिळाले.16 सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या 13 दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जातेय.कोरोनाला हरवून घरी […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने “सेवा सप्ताह”कार्यक्रमास सुरवात

September 14, 2020 0

कोल्हापूर: भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस “सेवा सप्ताह” कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. आज या सेवा सप्ताहाच्या पहिला दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये […]

News

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

September 14, 2020 0

कागल:वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ […]

News

सानेगुरुजी वसाहत येथे तीस बेडच्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

September 12, 2020 0

कोल्हापूर: गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात […]

News

खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकी जिवंत ठेवा:मंत्री हसन मुश्रीफ

September 12, 2020 0

कागल :खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते […]

Uncategorized

पेप्सिको इंडिया तर्फे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हायजिन किट्स

September 12, 2020 0

कोल्हापूर: सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील देशभरातील शेतकऱ्यांनी आपले काम निरंतर चालू ठेवले आहे. त्यांनी चालू ठेवलेल्या अथक परिश्रमामुळे देशभरातील लाखो लोकांना अन्न पुरवठा चालू राहिला. कोविड १९ महामारी विरोधात आपल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पेप्सिको […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!