News

भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

September 12, 2020 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल […]

Uncategorized

धातू तंत्र पत्रिका आता हिंदीमध्ये; हिंदी दिनाला मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

September 11, 2020 0

कोल्हापूर : येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या असोसिएशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारी मराठी धातू तंत्र पत्रिका येत्या हिंदी (ता. १४) दिनापासून हिंदीमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संपादक शशांक मांडरे यांनी दिली.ते म्हणाले, येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या […]

Uncategorized

नोकरी व चांगल्या भविष्याची हमखास संधी देणारा धातू शास्त्र पदविका अभ्यासक्रम

September 11, 2020 0

कोल्हापूर: गेल्या तीन-चार वर्षांमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकर्‍या मिळत नाहीत, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्यामुळे या क्षेत्राबाबत गोंधळाची स्थिती उडाली. त्यामुळे वाणिज्य, कला व शास्त्र शाखेची पदवी घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशा प्रकारचा मतप्रवाह असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश कमी झाले. अगदी […]

Uncategorized

‘येसूबाईं’ प्रमाणे ‘आर्या’ ची भूमिका ही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल: प्राजक्ता गायकवाड

September 11, 2020 0

छत्रपती संभाजी महाराज मधिल युवराज्ञी येसूबाई यांची भूमिका अजरामर करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हिचे संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून कौतुक केले. प्राजक्ताने ती भूमिका ताकदीने पेलली.आता सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई ‘ या आगामी मालिकेत प्राजक्ता एका कॉलेज […]

News

वाढीव विजबिलांविरोधात ‘आप’ने केला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

September 10, 2020 0

कोल्हापूर: लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.आम आदमी पार्टी सातत्याने यावर आवाज उठवत आलेली आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, […]

Uncategorized

सोनी सबवरील ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्‍ये अम्‍मी व अलाद्दिनची पुनर्भेट

September 10, 2020 0

अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) आणि यास्‍मीन (आशी सिंग) त्‍यांचे मूळ साम्राज्‍य बगदादमध्‍ये परतले आहेत. सोनी सबवरील काल्‍पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने अलास्‍मीनचा अचंबित करणारा पुनर्जन्‍म दाखवणा-या नवीन कथानकासह प्रेक्षकांना आश्‍चर्यचकित केले. अलाद्दिनचा शहजादा अलाद्दिन म्‍हणून पुनर्जन्‍म आणि यास्‍मीनच्या गरीबांची […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण

September 10, 2020 0

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या दोघांचं लग्न करण्याचं घरच्यांनी ठरवलं आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु झालीय. घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे या […]

News

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अपयशी:समरजीतसिंह घाटगे

September 10, 2020 0

कोल्हापूर:आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आज मराठा आरक्षणाला बसला. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात जिंकलेल्या लढाईला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोकरीतील १३ टक्के व शिक्षणातील १२ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीला आज स्थगिती दिली. […]

News

मराठा समाजावर अन्याय झाला : खा.युवराज संंभाजीराजे छत्रपती

September 10, 2020 0

आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक […]

News

तिघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती

September 10, 2020 0

कोल्हापुर:मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात क्रांती मोर्चे निघाले. या मुक क्रांती मोर्चांमध्ये लाखोंचा समावेश असायचा. समाजाची भावना समजून घेवून तत्कालिन फडणवीस सरकारने,  मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे ठरवले. हा निर्णय घेताना तो […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!