भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा सन्मान
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या ९ महिलांना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाजपा […]