आप’ने महापालिकेवर धडक देऊन केली गैरकारभाराच्या पंचनाम्याची मागणी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेवर पंचनामा मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा सी पी आर मार्गे महानगरपालिकेसमोर […]