जिल्हा एक्स्पोर्ट प्रोमोशन कमिटीची पहिली सभा संपन्न
कोल्हापूर: कोरोना काळात उद्योगधंदे आर्थिक नुकसानीत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने व जागतिक बाजारपेठेमध्ये देशाची निर्यात वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देशातल्या औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात एक निर्यात प्रचालन […]