गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्कार
कोल्हापूर :गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्याकडून दिला जाणारा “हरित समृध्दी” पुरस्कार गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्याबद्दल गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते व संचालक […]