गोकुळ’ देशाच्या दुग्ध व्यवसायात क्रांती घडवेल:पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी गोकुळ प्रकल्पास भेट दिली. त्यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांचे स्वागत संघाचे चेअरमन विश्वास […]