News

तब्बल तीस वर्षानंतर गोकुळ मध्ये सत्तापालट

May 4, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनंतर सत्तापालट झाला. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला धूळ चारत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ राजर्षी शाहू […]

News

गोकुळ निवडणूक; विरोधकांच्या बाजूने कल

May 4, 2021 0

गोकुळ निवडणूक; विरोधकांच्या बाजूने कल कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या म्हणजे विरोधी आघाडीच्या बाजूने लागले आहे.या आघाडीचे मागास उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झाले […]

News

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ साठी ९९.७८% विक्रमी मतदान

May 2, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघासाठी आज पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली २०२१ ते २०२६ या पाच वर्षासाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण ७० मतदान केंद्रांवर ही निवडणुकीची प्रक्रिया पार […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या लसीकरणाचा प्रारंभ

May 2, 2021 0

कागल: ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात गलगले ता. कागल येथील उपसरपंच सतीश विजयराव घोरपडे यांना प्रतिबंधक लस देऊन हा प्रारंभ झाला.यावेळी बोलताना मंत्री […]

News

मराठा महासंघाच्यावतीने कामगार दिनानिमित्त सफाई कर्मचारी व कामगारांचे सत्कार

May 1, 2021 0

कोल्हापूर:१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने महापालिकेचे सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, केबल चालक, रिक्षा चालक, महिला कर्मचारी, आशा वर्कर, सिस्टर यांचा सत्कार राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे हस्ते मिठाई, […]

Entertainment

‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘रावण’ येणार एकत्र

May 1, 2021 0

ज्या दिवसापासून ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली तेव्हापासूनच त्यावर प्रदर्शित होणाऱ्या विविध वेबसिरीज, वेबफिल्म यांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता  ‘प्लॅनेट मराठी’ जगभरातील […]

Commercial

महाराष्ट्रात प्रथमच अद्ययावत क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान साईश्री हॉस्पिटलमध्ये

May 1, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: साई श्री हॉस्पिटल औंध पुणे येथे सुप्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ नीरज आडकर यांच्या नेतृत्वात पश्चिम भारतातील पहिल्याच क्यूविस जॉईंट रोबोटिक सिस्टीमची स्थापना करण्यात आली आहे.  साईश्री हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी हे नवीन तंत्रज्ञान […]

News

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा;शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

May 1, 2021 0

कोल्हापूर: सध्या देशभरात कोरोना या महामारीमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत व रुग्ण संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावर संजिवनी म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी रेमडेसिवीरची […]

News

गोकुळ निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात; 2 मे रोजी मतदान

April 30, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणूकीसाठी रविवारी 2 मे रोजी मतदान होणार आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार […]

News

लसीकरण केंद्रावरील आरेरावी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्ती करा : भाजपची मागणी 

April 30, 2021 0

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर काल एका माजी नगरसेवकांने व त्याच्यासोबत काही लोकांनी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधीतांवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपा […]

1 30 31 32 33 34 52
error: Content is protected !!