भाजपा जिल्हा कार्यालयात जागतिक ग्राहक दिन संपन्न
कोल्हापूर:१५ मार्च जागतिक ग्राहक दिन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप जंगम यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्राहक […]