News

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर

March 11, 2021 0

मुंबई : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले असून, या समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दि.१७ जून रोजी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर राजेश क्षीरसागर […]

News

डॉक्टरांनी आवश्यक आरोग्यसेवा तात्काळ देण्याची गरज: डॉ.प्रभाकर कोरे; केएमएकॉन-२०२१ वार्षिक वैद्यकीय परिषद संपन्न

March 11, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: डॉक्टरांनी अत्यावश्यक परिस्थितीत त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल तसेच आधुनिक व प्रगतीशील तंत्रज्ञान येत आहे. याचा फायदा रुग्णांना लगेचच होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन […]

News

मणकर्णिका कुंड उत्खननात आजअखेर सापडल्या ४५७ वस्तू

March 8, 2021 0

कोल्हापूर:अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात […]

News

गोकुळला गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८ मानांकन

March 8, 2021 0

कोल्‍हापूर: उच्चतम गुणवत्ता त्याच बरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड या मध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी गोकुळकडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस ISO 9002,ISO 9001:2008 WITH HACCP (अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली) व त्यानंतर ISO 22000:2005  या कार्यप्रणालीनुसार […]

News

ग्रामविकास विभागाच्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

March 8, 2021 0

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता – भगिनींनी या काळात शौर्य गाजविले. या […]

News

केडीसीसी बँकेत महिलादिन उत्साहात साजरा

March 8, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने बँकेने जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ संचालिका श्रीमती […]

News

कोरोना काळानंतर कागल बोटिंग क्लब पुन्हा सुरू     

March 8, 2021 0

कागल:कोरोना संसर्गाच्या महामारी मुळे गेले वर्षभर बंद असलेल्या कागल बोटिंग क्लबने कोरोना काळानंतर कात टाकली आहे. बोटिंग क्लबच्या बोटींचे जलावतरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही बोटिंगचा आनंद लुटला.यावेळी […]

News

घरफाळा घोटाळ्यावरून चाललेल्या आरोप-प्रत्यारोपावर ‘आप’ची टीका

March 7, 2021 0

कोल्हापूर:भाजप-ताराराणीचे नेते माजी खा. धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर पदाचा गैरवापर करून 10-15 कोटी रुपयांचा घरफाळा थकवल्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर देत पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवकांनी या आरोपांचे खंडन करत महाडिक यांच्यावर पार्किंगमधले […]

News

कोरोना औषध खरेदीवरून कोल्हापूर जिल्हा परिषदेला बदनाम करू नका:ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

March 7, 2021 0

कागल:कोरोना महामारीच्या काळात जी औषध व यंत्रसामुग्री खरेदी झाली, याबाबत जिल्हा परिषदेवर विनाकारण आरोप करून बदनाम केले जात आहे. ही बाब बरोबर नाही. बदनामी करण्याची काहीही गरज नाही. या काळात झालेल्या खरेदीचा , कथित भ्रष्टाचाराचा […]

News

पालकमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करत कोट्यावधी रुपयांचा घरफाळा बुडवला; माजी खासदार धनंजय महाडिक

March 6, 2021 0

कोल्हापूर: महानगरपालिकेने नुकतीच अनावश्यक व गरज नसताना केवळ महानगरपालिकेची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर घरफाळा व पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित करून अनाठाई करवाढ करून जनतेवर जिझिया कर लादला आहे. महापालिकेने आर्थिक तूट भरून काढण्याकरता घरफाळा […]

1 41 42 43 44 45 52
error: Content is protected !!