News

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या निवडणुकीत यंदा छ.शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलची उडी

November 1, 2021 0

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को.ऑपरेटिव्ह बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी यंदा छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने आता निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.या बँकेत सद्या सत्तारूढ पॅनेल व विरोधी परिवर्तन पॅनेल अशी दोन पॅनेल […]

News

केंद्र शासनाने ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

November 1, 2021 0

असळज : गेल्या काही वर्षापासून साखर उद्योगाविषयी केंद्र शासनाच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतक-यांस मोठा आर्थिक फटका बसला आहे. अलिकडे अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटाने त्यात आणखी भर घातली आहे. यातून ऊस उत्पादक शेतक-यांची ऊस या पिकाविषयी नकारात्मक […]

News

सायकल रॅली काढून युवासेनेने केला इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

October 31, 2021 0

कोल्हापूर : सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना “अच्चे दिन” दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर “चुनावी जुमला” म्हणत तमाम भारत वासियांना महागाईच्या खाईत ढकलले आहे. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधान […]

News

ई-पासची सक्ती रद्द करण्याची शिवशाही फाउंडेशनची मागणी

October 30, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:कोरोना संक्रमण प्रतिबंधाच्या नावाखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मनमानी कारभाराचा खेळ मांडला आहे. स्थानिक सामान्य भक्तांना देवीचे दर्शन घेण्यापासून वंचित ठेवणारी ई पास प्रणाली दोन दिवसात बंद झाली नाही तर शिवशाही कोल्हापूर […]

News

गोकुळ’ दूध संघ खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी: विश्वास पाटील                                                                                                                

October 30, 2021 0

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये हनुमान तालीम कुस्‍ती संकुल राशिवडे बु. ता. राधानगरी च्‍या सात मल्‍लांची पुणे येथे होणा-या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी निवड झाली त्‍याबद्दल त्‍यांचा संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील […]

News

रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी

October 30, 2021 0

कोल्हापूर : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम.एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, शहराचा विकास शिवसेना करून दाखवेल असे प्रतिपादन त्यांनी या दौऱ्यात केले. […]

News

गोकुळ देणार दूध उत्पादकांना भरघोस दर फरक व डिबेंचर्स

October 29, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर गोकुळने सन २०२०-२०२१ या वर्षामधील प्राथमिक दूध संस्थानी संघास पुरविलेल्या म्हैस व गाय दुधास अनुक्रमे रू २.०५पैसे व रू १.०५पैसे या प्रमाणे दूध दर फरक व दूध संस्थाना […]

News

आंतरराज्य प्रवासाकरिता वाहनांसाठी बीएच (भारत) क्रमांकाची मालिका सुरु:परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील

October 27, 2021 0

मुंबई:एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतुक करणाऱ्या वाहनांकरिता महाराष्ट्र सरकारने २५ ऑक्टोबर पासून वाहनांच्या नंबरप्लेटसाठी बीएच(भारत) ही नवी मालिका सुरु केली आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनांना सहजरित्या आंतरराज्य वाहतुक करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी बीएच […]

News

अंबाबाई मंदिरातील ई पासची सक्ती रद्द करा:भाजपाची निदर्शने 

October 27, 2021 0

कोल्हापूर : महराष्ट्रात अन्य कुठल्याही मंदिरात नसलेली आणि ‘केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरात’ दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती बंद करावी आणि सर्व भाविकांना मोकळेपणाने देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने […]

Commercial

प्रो कबड्डी लीगची टीम ‘यू मुंबा’ कू वर दाखल!

October 27, 2021 0

प्रो कबड्डी लीग टीम्सपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे यू मुंबा. असंख्य चाहते मिळवलेली ही दमदार टीम नुकतीच ‘कू’वर दाखल झाली आहे.कू हा भारतातला वेगाने लोकप्रिय होणारा बहुभाषिक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे यू-मुंबाला आपल्या चाहत्यांसोबत खास […]

1 6 7 8 9 10 52
error: Content is protected !!