News

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय?:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

May 28, 2021 0

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय?:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर: महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत की काय? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला […]

News

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे; मराठा समाजाचे आंदोलन

May 28, 2021 0

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी मराठा समाज स्वयंस्फूर्तीने संघटित होत शिवाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तामम मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द […]

News

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल:चंद्रकांत पाटील

May 27, 2021 0

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला […]

News

माथेरान येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भाजपा मध्ये प्रवेश

May 27, 2021 0

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. सासने ग्राउंड नजीकच्या भाजपा कार्यालयात आज झालेल्या पक्ष प्रवेश […]

News

उत्तर कार्याच्या खर्चातून जपली सामाजिक बांधिलकी

May 27, 2021 0

कोल्हापूर: श्री. आर.डी.पाटील पाडळी खुर्द ता. करवीर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम रद्द करून समाजात एक नवीन पायंडा पडावा म्हणून त्यांच्या दोन मुले गोकुळचे सह व्यवस्थापक बी.आर.पाटील आणि संजय पाटील(के.डी.सी.सी.बँक) यांनी त्या […]

News

थेट पाईपलाईन योजनेचे काम गतीने पूर्ण करा आ. चंद्रकांत जाधव

May 26, 2021 0

कोल्हापूर : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील जॅकवेल सह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचा बार चार्ट तयार करावा. कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून, योजनेचे काम गतीने पूर्ण करून, शहराला थेट पाईपलाईन योजनेतून लवकर पाणी द्यावे, […]

News

गोकुळ दूध संघाच्‍या गोगवे शितकरण केंद्राच्‍या २ लाख लिटर क्षमतेच्‍या रेफ्रिजेशन प्‍लॅान्‍टचे उद्धाटन

May 25, 2021 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या गोगवे शितकरण केंद्राच्‍या  नवीन अद्यावत अश्‍या उभारलेल्‍या २ लाख लिटर क्षमतेच्‍या रेफ्रिजेशन प्‍लॅान्‍टचे उद्धाटन संघाचे चेअरमन  विश्‍वासराव  पाटील यांचे शुभ हस्‍ते करण्‍यात आले. तेसच वाढीव विदयुत लोडच्‍या ट्रान्‍सफॉर्मरचे व […]

News

सेंट झेवियर्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून 18 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

May 25, 2021 0

कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची गरज लक्षात घेऊन सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 18 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्रित येत […]

News

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

May 25, 2021 0

कोल्हापूर : रिक्षा चालकांची सोय व्हावी या उद्देशाने आमदार चंद्रकांत जाधव यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले. आणणांचा हा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवउद्गार पालकमंत्री व परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील […]

News

मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडसह ऑक्सीजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन

May 23, 2021 0

मुरगूड:सध्या २५ बेड असलेल्या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडस ऑक्सिजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन यासह अन्य अनुषंगिक सुविधा ठरविणार  असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुरगुडमध्ये कोरोना परिस्थितीची आढावा बैठक व नामदार हसन […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!