हद्दवाढप्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घ्या : आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर: महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. हद्दवाढीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. यामुळे हद्दवाढीसंदर्भात मंत्रालयस्तरावर तातडीची बैठक घ्यावी आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी […]