Entertainment

इंदुरीकर महाराजांसंगे – तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा

March 18, 2022 0

तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा’ शेमारू मराठीबाणा वाहिनी वरील अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ या ह.भ.प.श्री इंदुरीकर महाराजांच्या गाजलेल्या कीर्तनांच्या मालिकेमध्ये रविवार, २० मार्च रोजी संध्या. ७ वा. तुकाराम महाराज बीज […]

News

भागिरथी महिला संस्थेच्यावतीने होम मिनिस्टर स्पर्धा

March 17, 2022 0

कोल्हापूर:जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. शिवाय महिलांसाठी वेशभुषा स्पर्धाही होणार असल्यानं, अनेक युवती महिला नटून थटून आल्या होत्या. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून महिलांना विरूंगळा मिळावा, यासाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. प्रारंभी सौ. अरूंधती महाडिक यांनी संस्थेविषयी आणि या उपक्रमाविषयी माहिती दिली. कौटुंबीक जबाबदारीच्या बरोबरीने अनेक महिला नोकरी-व्यवसायात मग्न असतात. रोजच्या कामाच्या रहाट गाडग्यातून थोडी मुक्ती मिळावी आणि विरंगुळा मिळावा, यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेतल्याचं त्यांनी सांगितले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, पण त्याचवेळी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ.अनुष्का वाईकर, वैशाली भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. होम मिनिस्टर कार्यक्रमातून भागीरथी संस्थेच्या महिलांनी तुफान मौजमजा करत बक्षिसं जिंकली. त्यासाठी सत्यजित कदम, सिध्दांत हॉस्पिटल, स्फुर्ती दूध आणि जिजाई मसाले यांनी प्रायोजक म्हणून काम पाहीले. भागीरथी महिला संस्थेची सभासद नोंदणी सुरू असून, जास्तीत जास्त महिलांनी सभासदत्व घ्यावं, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सायंकाळी माजी खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. होम मिनिस्टर स्पर्धेत पुलाची शिरोलीतील प्रणिता फराकटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माधवी दळवी यांनी द्वितीय, तर सरिता हारुगले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना पैठणी देण्यात आली. तर महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत प्रतिक्षा शियेकर यांना विजेतेपद मिळाले. द्वितीय क्रमांक तेजस्विनी तरके यांनी पटकावला. अश्‍विनी वास्कर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कल्याणी जाधव, निमा गडदे, आशा खराडे, गीता कातवे, निलम बनछोडे, शुभदा पाटील आणि श्‍वेता भोसले यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. परिक्षक म्हणून मनिषा रानमाळे यांनी काम पाहिलं. यावेळी स्मिता माने, उमा इंगळे, सिमा कदम, संगीता खाडे, ग्रिष्मा महाडिक, धनश्री तोडकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

News

गोकुळचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

March 17, 2022 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ गोकुळ चा ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी संघाच्‍या ताराबाई पार्क येथे चेअरमन विश्‍वास पाटील व संचालकसो यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. व गोकुळ प्रकल्प येथे […]

News

दोन दिवसात ‘आप’चा उमेदवार जाहीर होणार; संदीप देसाईंचे नाव आघाडीवर

March 17, 2022 0

कोल्हापूर: उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर खुल्या झालेल्या य जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेनेबरोबरच आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पंजाबमध्ये विजय संपादन केल्यानंतर ‘आप’ने […]

News

आयएम कोल्हापूरच्यावतीने केएमए-कॉन हॉस्पिकॉन २०२२ या वैद्यकीय परिषदांचे आयोजन

March 17, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल डॉक्टरांनी आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा कोल्हापुरच्यावतीने केएमए-कॉन आणि सर्व हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिकॉन- २०२२ […]

News

अपेक्सची कोलंबियातील स्त्री रुग्णावर यशस्वी उपचार करत ग्लोबल भरारी : कोल्हापूर मेडिकल टुरिझम होणार गतिमान

March 16, 2022 0

कोल्हापूर : अवघे समाज जीवन आता कोरोना ची मरगळ दूर करत गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझम विश्वाला गतिमानता देण्यात अपेक्स नर्सिंग होम ने भरारी घेतली आहे.. प्रतिथयश अस्थिविकारतज्ज्ञ डॉ उमेश जैन यांनी […]

News

‘गोकुळ’ मुळे सीमाभागातील दूध उत्‍पादकांना चांगले दिवस:आ.श्रीमंत पाटील

March 14, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर संचलित शिवनेरी कृषी अभिवृध्‍दी क्लस्टर बल्क कुलर संघ बमनाळ ता.अथणी, जि.बेळगांव युनिटचे  उद्घाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्‍या शुभहस्ते  व गोकुळचे  चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थिती झाले.यावेळी बोलताना […]

News

शाहू महाराजांच्या समतेचा जागर राज्यभर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

March 12, 2022 0

 कोल्हापूर:अर्थसंकल्पाच्या रुपाने आज सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी नियमितपणाने कर्ज भरतात. ही संख्या ९२ ते ९५ टक्के आहे. यांना आजवर कधीही कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. कारण; दरवेळी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी […]

News

डी.वाय.पाटील विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ उत्साहात

March 12, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी शिर्के सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव […]

News

महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन

March 12, 2022 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या १०९ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांच्या हस्ते व  संचालकसो यांच्‍या […]

1 32 33 34 35 36 46
error: Content is protected !!