News

कचरा घोटाळाप्रकरणी भाजपाचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव

February 9, 2022 0

कोल्हापूर : एक महिन्यानंतर ही कचरा घोटाळ्यात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आणि भाजपाच्या आंदोलनाला अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी […]

News

विनाकारण बदनामी करणाऱ्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार:घोडावत शाळा व्यवस्थापनाची माहिती

February 5, 2022 0

कोल्हापूर: अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाबाबत काही पालक विनाकारण आणि कथित आर्थिक फसवणुकीचे खोडसाळ आरोप करून संस्थेची बदनामी करत असलेचे निदर्शनास आले आहे. स्कूलने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात एक चांगली शैक्षणिक […]

Commercial

‘ओला इलेक्ट्रिक’ कोल्हापुरात दाखल, ‘मान्यवरांच्या उपस्थितीत टेस्ट राइड’ शिबिरास प्रारंभ

February 5, 2022 0

कोल्हापूर :‘ओला इलेक्ट्रिक’च्या वतीने तिच्या विद्युत वाहनांच्या देशव्यापी टेस्ट राइड शिबिराचे आयोजन आज कोल्हापूर येथे करण्यात आले.केवळ निमंत्रितांनाच परवानगी असणाऱ्या या ‘टेस्ट राइड्स’ना गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कामकाज आणि माजी सैनिक कल्याण […]

News

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार पालक-शिक्षक संघाची तक्रार

February 5, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: अतिग्रे इथल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार सुरू आहे. एकाच वर्गातील मुलांची वेगवेगळे फी आकारून पालकांची आर्थिक फसवणूक केली जाते त्याचप्रमाणे उशिरा फी भरणाऱ्या मुलांना शाळेत येण्यास किंवा ऑनलाईन क्लासना हजर राहण्यास […]

News

कोट्यावधीचा घरफाळा बुडवलेल्या नेत्यांवर घरफाळा वसुलीची कारवाई कधी होणार? माजी महापौर सुनील कदम

February 5, 2022 0

कोल्हापूर:महापालिकेने थकीत असलेल्या घरफाळ्यासाठी सर्वसामान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या आहेत, थकीत घरफाळ्याबद्दल नेत्यांना एक तर सर्वसामान्यांना वेगळा न्याय का असा सवाल करत माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत महापालिका प्रशासनाला विचारला.कोल्हापूर महापालिकेने चालू आर्थिक […]

News

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे कोल्हापूर प्रमुख केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील :आ.ऋतुराज पाटील

February 4, 2022 0

कोल्हापूर: ओला इलेक्ट्रिक या कंपनीचे उपाध्यक्ष बी.सी.दत्त यांच्याशी आ. ऋतुराज पाटील यांनी ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या कोल्हापुरातील विस्ताराबाबत आणि ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर संवाद साधला.प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी […]

Entertainment

‘झुंड’ सिनेमा 4 मार्चला होणार प्रदर्शि ‘कू’वर तरण आदर्श यांची माहिती 

February 4, 2022 0

दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे ‘झुंड’. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.अभिनयातला बाप माणुस म्हणजे अमिताभ […]

Sports

डॉ.अथर्व गोंधळी यांने यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा मिळविला बहुमान

February 4, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉक्टर अथर्व संदीप गोंधळी यांने यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे.डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेमध्ये […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने “सांजवात सेवाश्रम” महत्वाकांक्षी प्रकल्प

February 3, 2022 0

कोल्हापूर: जागतिक कॅन्सर दिन तसेच कै.भास्कर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त दि.४ फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ऑन्को प्राईम कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने “सांजवात सेवाश्रम” हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.वैद्यक शास्त्राच्या मर्यादेपलीकडे आजार […]

Entertainment

“का रं देवा” ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

February 3, 2022 0

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!