News

जायन्ट्स समूहाच्या माध्यमातून आमचे समाजाचे सेवक म्हणून काम : विश्वाध्यक्षा शायना एन.सी

October 29, 2022 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या तत्वावर सतत काम करणाऱ्या जायन्ट्स समूहाच्यावतीने जायन्ट्स समूहाच्या विश्वाध्यक्षा आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी यांनी आज कोल्हापूर येथील जायन्ट्स ग्रुपना भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत […]

News

खा. धनंजय महाडिक आयोजित फराळ स्नेहमिलन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

October 28, 2022 0

कोल्हापूर: दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद वाढीस लागावा, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने फराळ स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला. महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्याला […]

Entertainment

३० डिसेंबर ला ‘ वेड ‘ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.

October 28, 2022 0

दिवाळी पाडवा चे औचित्य साधून. अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ‘ वेड ‘ च्या पोस्टर चे अनावरण केले.२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या […]

News

ब्रँड कोल्हापूरमुळे गुणवंतांना व्यासपीठ मिळाले: हेमंत निंबाळकर

October 23, 2022 0

कोल्हापूर: ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्याच्या चौथ्या वर्षीचा कार्यक्रम आज कोल्हापूरचे सुपुत्र व बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार […]

News

केंद्र सरकारच्या योजनेतून १०५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

October 23, 2022 0

कोल्हापूर: देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध घटकांना आवश्यक अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील अशा योजनांचा लाभ समाजातील गोरगरीब जनतेला उपयुक्त ठरत आहे. आज कोल्हापूर येथे अथायू […]

News

प्रोत्साहनपर लाभ अनुदानाबद्दल आम. हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

October 22, 2022 0

कागल:५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या हस्ते झाला. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने आमदार श्री. मुश्रीफ भारावले. आमदार श्री. […]

News

शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार

October 22, 2022 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक १४ नोव्हेंबर रोजी असून या निवडणुकीमध्ये पदवीधर विभागातील १० जागेवर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे. आज सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या विभागातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत युवसेना […]

News

गोकुळमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला :आमदार हसन मुश्रीफ

October 22, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम,हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस दुधाला प्रति […]

News

केंद्र सरकार विरोधात ‘आप’चा ठिय्या

October 20, 2022 0

कोल्हापूर: ईडी-सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये अटक करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मा. मनीष सिसोदिया यांच्यावर सरकार पाडण्याचा दबाव आणून त्यांची चौकशी सुरू केली गेलेली […]

News

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

October 20, 2022 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या एकूण तीन […]

1 2 3 4
error: Content is protected !!