‘संत गजानन शेगावीचे’ महामालिकेत अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार ‘संत गजानन महाराजांची भूमिका!
सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने वेगवेगळ्या आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. […]