खुलासा करण्यासाठी हजारो शेतकरी ईडी कार्यालयात
कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले. संजय चितारी यांनी कागलचे विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या […]