News

देशाला महान व समृद्ध बनवणे हेच ध्येय: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

February 19, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताचा विचार न करता फक्त देशाला महान व समृद्ध बनवण्यासाठी ही निवडणूक भाजप लढवणार आहे आणि हेच आमचे ध्येय आहे देशाची शांती व समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा […]

News

कोल्हापूर जिल्ह्याची धुरा खा.धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर

February 19, 2023 0

कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू आहे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची एकत्रित मोट बांधण्याचे काम चालू आहे. खासदार […]

News

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याचं खा.धनंजय महाडिक यांच्याकडून सुक्ष्म नियोजन

February 19, 2023 0

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

News

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव

February 18, 2023 0

कोल्हापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याचा ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाबद्दल कोल्हापुरातील शिवसैनिकांकडून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी राज्य नियोजन मंडळाचे […]

News

प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी

February 18, 2023 0

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने […]

News

कागलमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत विकास कामांची उद्घाटने

February 17, 2023 0

कागल:कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास मंत्री […]

News

सुमंगलम् लोकोत्सवामध्ये घडणार भारतीय संस्कृतीचे दर्शन

February 17, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी:-देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या […]

News

लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार

February 15, 2023 0

कोल्हापूर:पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात […]

News

न्यू पॉलिटेक्निक व अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार

February 15, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून कार्यरत असलेल्या व ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ म्हणून गौरविलेल्या उचगांव येथील ‘न्यू पॉलिटेक्निक’ आणि ‘वनश्री पुरस्कार’ सन्मानित ‘अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर’ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य […]

News

काकासाहेब चितळे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त जायंट्स ग्रुपतफेँ विविध सामजिक उपक्रम

February 15, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स रत्न व सर्वसामान्यांचे आधारवड सर्वांना आपलंसं वाटणारे ज्येष्ठ उद्योगपती कै. काकासाहेब चितळे यांना तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त जायंटस गृप ऑफ कोल्हापूर शिव समर्थ तफेँ फोटो पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वेगवेगळे […]

1 34 35 36 37 38 42
error: Content is protected !!