Commercial

गुजरी कॉर्नरच्या महेंद्र ज्वेलर्सचं स्टेशन रोडवरील भव्य सुवर्ण पेढीत स्थलांतर

October 28, 2023 0

कोल्हापूर : 1982 साली कोल्हापूरच्या गुजरी कॉर्नरला सुरू करण्यात आलेल्या देवीचंद सोनमलजी ओसवाल यांच्या महेंद्र ज्वेलर्सचं आता स्टेशन रोडवर गोकुळ हॉटेल समोरच्या भव्य अशा सुवर्ण पेढीत स्थलांतर होणार आहे. ओसवाल परिवाराचा आधार असलेल्या संघवी पोपटबाई […]

Entertainment

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 26, 2023 0

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सम्राटनगर येथील जिव्हेश्वर हॉलमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

Information

टीपीओ राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी. वाय.पी.च्या सुदर्शन सुतार यांची निवड

October 26, 2023 0

कोल्हापूर: महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेचे कॅम्पस टिपीओ श्री. सुदर्शन नारायण सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शैक्षणिक समूहाचे डीन व सेंट्रल प्लेसमेंट सेलचे डॉ. […]

News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची पदाधिकाऱ्यांसह विविध सेलच्या नियुक्त्या

October 25, 2023 0

कोल्हापूर: आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या आणि कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची निवडीच्या नियुक्तीची पत्रे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या शहर कार्यालयात नियुक्तीपत्रे […]

News

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

October 24, 2023 0

  कोल्हापूर: डी.वाय.पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख जमा होणार

October 19, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा […]

News

शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर ;६०० महिलांचा उस्फुर्त सहभाग: दिले अनेक सामजिक संदेश

October 19, 2023 0

कोल्हापूर  : पारंपरिक पोशाख, कलादर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह अनेक सामाजिक संदेश देत शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवातील महिलांच्या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 616 महिलांनी आज कोल्हापूरकर […]

Information

कुटुंबांतर्गत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक : निलमताई गोर्‍हे अक्षरगप्पा कार्यक्रमात साधला मुक्तसंवाद

October 19, 2023 0

कोल्हापूर :इतर देशातील शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांची उदाहरणं देताना त्यांच्याप्रमाणे कुटुंबसंस्थेबाबत विचार आपण करत नाही. घरकामात पुरुषवर्गाचा सहभाग आपल्या सहजतेनं पचनी पडत नाही. कुटुंबांतर्ंगत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती निलताई गोर्‍हे यांनी […]

News

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने ‘ नवरात्रोत्सव’निमीत्त विविध होम आणि पूजा विधी

October 18, 2023 0

कोल्हापूर: गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंग दर वर्षी प्रमाणे या वर्षी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ मध्ये श्री. चंडी होम सह विविध होम आणि पूजा विधी करत आहेत. दि.२०,२१ आणि २२ ऑक्टोंबर या दिवसात सकाळी ७.३० वाजल्यापासून […]

News

गोकुळ ने दूध उत्पादकांचे नेहमीच हित जपले गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक : चेअरमन अरूण डोंगळे

October 17, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस […]

1 6 7 8 9 10 42
error: Content is protected !!