महाडिक भ्याले.. त्यांचा रडीचा डाव.. निकाला विरोधात उच्च न्यायालयात जाणार: आ.सतेज पाटील
कोल्हापूर: राजाराम कारखान्याच्या २९ सभासदांना अपात्र ठरविण्यात आले याबाबत आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. महाडिक भ्याले. ते रडीचा डाव खेळत आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव आणून हा निकाल लावण्यात आला आहे.निकालाविरोधात […]