डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती
कोल्हापूर:डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनिनीची झंवर ग्रुपच्या सहकार्याने कस्तुरी फाउंड्री येथे एक दिवसीय इंडस्ट्रियल टूर आयोजित होती. मेकॅनिकल इंजिनीअर्सनी फाऊंड्री, रोबोटिक्स, फाउंड्रीमधील ऑटोमेशन आणि मशीन शॉप्सच्या प्रगत संकल्पना यावेळी समजावून घेतल्या. झंवर […]