गोकुळतर्फे सेवानिवृत्त झालेल्या ३८ कर्मचा-यांचा निरोप समारंभ
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ (गोकुळ)च्या संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये संघ सेवेतून सेवानिवृत्त झाले बद्दल संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथील स्व.आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या […]