गोकुळकडून दूध उत्पादकांना उपलब्ध होणार जातिवंत म्हैशी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली ता.करवीर येथे जातिवंत म्हैशी (मुऱ्हा,मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन शुक्रवार […]