कसबा बावडा येथे शाहू महाराजांना निवडून देण्याचा निर्धार
कोल्हापूर : कसबा बावडा येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व मविआ चे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शाहू छत्रपती महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या […]