Entertainment

संजीवनीच्या सलग ९० मिनिटे भरतनाट्यमच्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

April 18, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजीवनी या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमातून सात कलाकारांनी नृत्याच्या विविध छटांचे सादरीकरण करून केशवराव भोसले नाट्यगृह येथे रसिकांना मंत्रमुग्ध केले.यात या कलाकारांनी रामलीला सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण, शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी, भजन आणि श्रीराम गीत आदी […]

News

धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा इस्लामपूर विधानसभेमध्ये झंझावती दौरा

April 18, 2024 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक- २०२४ च्या प्रश्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा), हातकणंगले  लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख  यांनी आष्टा शहर बावची […]

News

१७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांचा शाहू छत्रपती महाराज यांना पाठींबा

April 17, 2024 0

कोल्हापूर: आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या १७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांनी श्री. शाहू छत्रपती महाराजांची भेट घेऊन त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीस पाठिंबा दिला. याप्रसंगी आमदार सतेज पाटील , आमदार पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार […]

Entertainment

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर प्रदर्शित

April 17, 2024 0

‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर आज प्रकाशित करण्यात आला. चित्रपटाचे पोस्टर, शीर्षक गीत आणि गडबड गीत तसेच टिझर यांच्या […]

News

देशाच्या विकासासाठी मतदान करतोय ही भावना मनी ठेवा :पालकमंत्री हसन मुश्रीफ

April 17, 2024 0

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केला. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा, असे आवाहन पालकमंत्री हसन […]

News

इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज आज कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जनतेच्या मोठ्या प्रतिसादात रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा […]

News

महायुतीतील नेत्यांच्या एकजुटीने धैर्यशील माने यांचा मार्ग सुकर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत अवघ्या दोन दिवसात खासदार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचाराचे महायुतीच्या सर्व नेत्यांना घेऊन यशस्वी नियोजन मार्गी लावले बंडाच्या तयारीत असलेले महायुतीचे सहयोगी आमदार […]

Entertainment

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत भरतनाट्यम कार्यक्रम

April 15, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : १६ एप्रिल २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह […]

News

गोकुळ दुधाची तब्बल २२ लाख ३१ हजार लिटर विक्री ; रमजान ईददिनी नवा उच्चांक

April 11, 2024 0

कोल्हापूर : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ […]

Information

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ ‘अन्वेषण’ स्पर्धेत तृतीय

April 10, 2024 0

कोल्हापूर: भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनी लीना राजेंद्र चौधरी यांनी तृतीय स्थान मिळवले.देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन […]

1 24 25 26 27 28 37
error: Content is protected !!