News

उत्तरसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर

November 5, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील बैठकीत केली.यावेळी आमदार सतेज पाटील,आमदार […]

News

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील

November 5, 2024 0

कोल्हापूर  : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज […]

News

सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक

November 5, 2024 0

सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली *कोल्हापूर : सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जावू शकतो. […]

News

विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित :आमदार ऋतुराज पाटील

November 4, 2024 0

कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात उचगावसह दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. या विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे […]

Information

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन

November 4, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली […]

News

महाविकास आघाडीचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार शुभारंभ

November 4, 2024 0

कोल्हापूर: शिरोळ विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांचे […]

News

आधी चर्चा करायला हवी होती ; पक्ष सोडून जाणे हे अशोभनीय : आमदार सतेज पाटील

October 31, 2024 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष बदलण्याआधी आमदार जाधव यांनी आमच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. तसेच पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत अण्णा जाधव हे भाजपचे […]

News

उमेदवारी निश्चित करताना विश्वासात न घेतल्याने शिंदे गटात प्रवेश: आ.जयश्री जाधव

October 31, 2024 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्यावतीने नुकतीच मधुरिमा राजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. याआधी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचे नुकतेच जाहीर […]

News

आमदार सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक

October 30, 2024 0

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसवतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या राष्ट्रीय नेत्यासमवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यावर […]

News

शक्तीप्रदर्शनाद्वारे काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

October 29, 2024 0

कोल्हापूर: प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे खासदार शाहू छत्रपती महाराज,आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून ऋतुराज पाटील अर्ज दाखल केला. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सौ. मधुरिमा राजे छत्रपती आणि […]

1 5 6 7 8 9 37
error: Content is protected !!