News

समतेच्या इतिहासात माणगावचे स्थान अजरामर :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

April 26, 2025 0

माणगाव :माणगाव ता. हातकणंगले ही भूमी क्रांतीची भूमी आहे. येथील दलित बांधवांनी १९२० मध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्पृश्य परिषद घेतली होती. त्यामुळे देशात समतेचा इतिहास लिहिताना माणगावाच्या […]

Information

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘टेक्नोत्सव २०२५’ संपन्न

April 25, 2025 0

कोल्हापूर:तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरत मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र ‘मौरीटेक ‘ हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी अभियांत्रिकी […]

Entertainment

“नाचू कीर्तनाचे रंगी – आता थांबायचं नाय” मध्ये भरत जाधव आणि इंदुरीकर महाराज यांचा अनोखा संगम! झी टॉकीजवर

April 25, 2025 0

मुंबई :मराठी संस्कृतीचा आत्मा म्हणजे कीर्तन – आणि मराठी मनोरंजनविश्वातील एक मान्यवर चेहरा म्हणजे भरत जाधव. आता हे दोन वेगळ्या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्वं झी टॉकीजच्या विशेष सादरीकरणात एकत्र येत आहेत.“नाचू कीर्तनाचे रंगी – आता थांबायचं […]

Commercial

रिवाह बाय तनिष्कची शानदार वेडिंग ज्वेलरी अक्षय तृतीया बनवेल सोनेरी आणि संस्मरणीय

April 24, 2025 0

कोल्हापूर: अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर तनिष्कचा एक्सक्लुसिव्ह वेडिंग सब-ब्रँड रिवाह आपल्या शानदार ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन्ससह येत्या उन्हाळी लग्नसराईसाठी सज्ज आहे. भारतामध्ये लग्नातील विविध परंपरांची सखोल जाण असलेला ब्रँड रिवाह बाय तनिष्क वेगवेगळ्या समुदायांमधील नववधूंसाठी तयार करण्यात […]

Information

सिद्धगिरी जननी व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन

April 24, 2025 0

कोल्हापूर : सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय वंध्यत्व जागृकता सप्ताह निमित्ताने, कोल्हापुरात पहिल्यांदाच शासकीय स्तरावर मोफत वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन* करण्यात आले. सावित्रीबाई फुले रुग्णालयात झालेल्या […]

News

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

April 24, 2025 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. येथील आयर्नविन ख्रिश्चन मैदान ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे.एअर कुलसह तब्बल […]

News

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर

April 23, 2025 0

कोल्हापूर:राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती […]

News

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लोकार्पण सोहळा संपन्न

April 21, 2025 0

कोल्हापूर : तमाम महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना या बरोबरीने केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे प्रतिनिधी म्हणून विविध दवाखाने कार्यरत आहेत त्यांनी शासनाचेच प्रतिनिधी म्हणून त्यांना अत्मियतेने सेवा द्यावी […]

Sports

आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

April 19, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने आयोजित रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर आणि संग्राम अतीतकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मेरी वेदर […]

Entertainment

१ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

April 19, 2025 0

कोल्हापूर: ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज […]

1 22 23 24 25 26 35
error: Content is protected !!