जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’ पुरस्कार
नवी दिल्ली : जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना 15 व्या एआयएमए मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठेच्या ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाला जागतिक स्तरावरील मोठ्या उद्योग समूहामध्ये […]