Information

१ मे महाराष्ट्र दिनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण

April 1, 2026 0

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. […]

News

सिद्धगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा : मंत्री चंद्रकांत पाटील

April 1, 2026 0

कोल्हापूर : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत *’सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण […]

Education

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमधे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न 

March 31, 2026 0

कोल्हापूर :आरोग्य विज्ञान क्षेत्र झपाट्याने बदलत असून, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अधिकाधिक संशोधनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन एएफएमसी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आयोजित ‘ब्लेंडिंग […]

Entertainment

गुढ गुन्ह्यांच्या गुंत्यातून सत्य उलगडणारा ‘सालबर्डी १७ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित 

March 31, 2026 0

इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली काही रहस्ये… काळाच्या पडद्याआड कायमची हरवलेलीच राहतात. पण जेव्हा या रहस्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा केवळ उत्तरं मिळत नाहीत तर नव्या, धक्कादायक प्रश्नांची मालिका उभी राहते. याच गूढतेच्या धाग्यांना पकडत, […]

Information

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

March 30, 2026 0

नवी दिल्ली:खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द […]

Commercial

कमी वजनाच्या स्टायलिश ज्वेलरीसाठी ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ आता कोल्हापूरमध्ये

March 30, 2026 0

कोल्हापूर  : पीएनजी ज्वेलर्सचा लाइटवेट ज्वेलरी ब्रँड लाइटस्टाईल बाय पीएनजी चे नवीन स्टोअर कोल्हापूर येथे सुरू झाले असून कमी वजनाच्या सोने व डायमंड ज्वेलरीचा आकर्षक संग्रह कोल्हापूरमधील ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. शाहूपुरी येथील द नेक्स्टेशन बिल्डिंग, […]

Entertainment

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’ चे विशेष स्ट्रिमिंग मराठी झी ५ वर

March 30, 2026 0

कोल्हापूर: मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या मराठी झी ५ हृदयस्पर्शी आणि आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ असून ‘हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून त्यात एक आनंददायी वळणही आहे! या सिरीजमध्ये […]

Information

सहज सेवा ट्रस्ट’चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद

March 27, 2026 0

कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’तर्फे सलग २६ व्या वर्षी गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे अन्नछत्र ३० मार्च ते […]

Commercial

आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

March 27, 2026 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील टायर आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन कळंबा येथे झाले. कळंबा रोडवरील तारालक्ष्मी संकुल तपोवन समोर येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. गेली बारा वर्षे […]

Education

डी.वाय.पाटील तंत्र विद्यापीठाचा क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

March 27, 2026 0

कोल्हापूर :डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी नवे दालन खुले होईल असा विश्वास कुलपती डॉ. […]

1 2 3 4 5 15
error: Content is protected !!