News

मेरी वेदर मैदानाचा व्यावसायिक वापर थांबवा: जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

January 31, 2026 0

कोल्हापूर : मेरी वेदर मैदानाचा सातत्याने व्यावसायिक वापर करण्यासाठी दिली जात असलेली परवानगी ही पूर्णतः अयोग्य व नियमबाह्य आहे, हे मैदान एक सार्वजनिक मालमत्ता असून अधिकृतरीत्या खेळाच्या मैदान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तथापि, सदर […]

Commercial

जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

January 30, 2026 0

पणजी : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज गोवा येथे होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये जिओ-बीपी (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांच्या संयुक्त उद्योगाचा रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड […]

News

क्रीडाई, कोल्हापूर आयोजित गृहप्रदर्शनाचा शुभारंभ संपन्न; आजपासून प्रदर्शन सुरु 

January 30, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महासैनिक दरबार लॉन्स येथे दिनांक ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या निधनामुळे या […]

Information

डीवायपी साळोखेनगर येथे दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्न

January 30, 2026 0

कोल्हापूर :डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता वाढ अर्थात ‘रॅम्प’ योजनेतर्गत ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न […]

Entertainment

मराठी झी ५ च्या वतीने आगामी सिरीज देवखेळचा ट्रेलरचे स्ट्रीमिंग 

January 26, 2026 0

मराठी झी ५ ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज देवखेळ चा ट्रेलर प्रदर्शित केला. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, […]

News

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आ.राजेश क्षीरसागर 

January 25, 2026 0

कोल्हापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि […]

Commercial

पश्चिम महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात भव्य प्रदर्शन ‘दालन’ ३० जानेवारी पासून

January 24, 2026 0

कोल्हापूर: क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ हे प्रदर्शन यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा ठरणार आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स […]

Information

डी.वाय.पाटील स्कूलच्या ‘वज्र’ उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक

January 24, 2026 0

कोल्हापूर: भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान क्वेस्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ‘वज्र’ उपकरणाने प्रथम […]

News

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात

January 24, 2026 0

कोल्हापूर : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले […]

News

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

January 24, 2026 0

कोल्हापूर : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या […]

1 2 3 4
error: Content is protected !!