NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध:कौस्तुभ गावडे यांचा निर्धार
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या अंमलबजावणीमुळे प्राध्यापकांची पदसंख्या कमी होऊ नये, तसेच आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे.NEP २०२०च्या अंमलबजावणीमुळे […]