
कोल्हापूर: येथील सराफ व्यावसायिक विजयकुमार आबासाहेब भोसले-सरदार यांना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते भास्कर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने घोषित केलेल्या
प्राईड ऑफ इंडिया-भास्कर अवॉर्ड 2016 चे मोठ्या उत्साहात वितरण करण्यात आले. सराफ व्यवसायाबरोबरशिक्षा, राजकारण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या भोसले यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला.
यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, शंभूभाई बांदेकर यांच्यासह भोसले कुटुंबाचे सदस्य आणि त्यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply