News

लघु, मध्यम उद्योगांना थेट आर्थिक साह्याची मागणी :आमदार चंद्रकांत जाधव

May 30, 2020 0

कोल्हापूर:लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक साह्य करावे, जेणेकरून मध्यम  वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.सोशल मीडियावर काँग्रेसच्या वतीने देशव्यापी स्पीकअप इंडिया या नावे काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या […]

News

स्वामी समर्थ व साईबाबांचा अंगात संचार होत असल्याचे सांगत भक्तांना कोटींचा गंडा

May 29, 2020 0

कोल्हापूर:आपल्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी व साईबाबा बोलतात, असे भासवून संदिप प्रकाश नंदगांवकर (वय – ३८, रा. देवकर पाणंद) व त्यांची पत्नी स्वाती नंदगांवकर या भक्तांकडून फ्लॅट, मठ व कसबा तारळे (ता.राधानगरी) येथील गोशाळेसाठी तब्बल ३५ […]

News

जिल्ह्यातील कोणत्याही कामगारावर अन्याय होवू नये :राजेश क्षीरसागर

May 28, 2020 0

कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे जसं आरोग्य संकट गडद झालंय तसचं आर्थिक संकटही घोंघावतय. लॉकडाऊनमूळ तर या आर्थिक संकटाला आणखीन बळ मिळालंय. त्यामुळे आपआपल्या राज्यातील उद्योगधंदे, कारखाने सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या […]

News

मुश्रीफ फाउंडेशनकडून जळीतग्रस्त व वादळग्रस्तांना आर्थिक मदत

May 28, 2020 0

कागल:नामदार हसन मुश्रीफ फाउंडफाउंडेशनकड कागल तालुक्यातील सुरुपली येथील जळीतग्रस्त व आजरा तालुक्यातील आरदाळ येथील वादळग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते या कुटुंबांना […]

News

नियमित कर्जदार व दोन लाखावरील शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत कर्ज भरल्यास कर्जमाफीसाठी पात्र

May 28, 2020 0

कोल्हापूर:नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी व दोन लाखावरवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३० जून पर्यंत आपले कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री […]

News

मुश्रीफ फाउंडेशनकडून देवदासींना धान्यवाटप

May 28, 2020 0

कागल : देवदासीना तुम्ही सुरू केलेली पेन्शन आणि कोरोणाच्या संकटकाळात तुम्ही देत असलेले हे धान्यच आमच्या जगण्याचा आधार आहे, अशी आर्त आणि व्याकुळ कृतज्ञता समस्त देवदाशी भगिनीनी व्यक्त केली . देवदासींच्या या जगण्याच्या व्याकुळतेने ग्रामविकास मंत्री […]

News

श्री जी. आर. चिंताला यांनी नाबार्डच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

May 28, 2020 0

मुंबई: भारत सरकारने केलेल्या नियुक्तीनंतर श्री जी. आर. चिंताला यांनी २७ मे २०२० रोजी नाबार्डच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नाबार्डचे अध्यक्ष होण्याआधी श्री. चिंताला बेंगलुरु येथील ‘नैवफिन्स’ चे व्यवस्थापकीय संचालक होते.श्री. चिंताला भारतीय कृषि अनुसंधान […]

Uncategorized

लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’ मराठीतून फक्त स्टार प्रवाहवर

May 27, 2020 0

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी एक अनोखा नजराणा घेऊन येणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची […]

News

कोरोनाकाळात सकारात्मक राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या:प्रतिमाताई पाटील

May 26, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या या काळात आपण सकारात्मक राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी महिला नगरसेविकांना व्हिडीओ […]

News

माणुसकी हाच शिवसेनेचा धर्म : राजेश क्षीरसागर

May 23, 2020 0

कोल्हापूर : सध्या करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबाची उपासमार होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री, प्रशासन, आरोग्य सेवक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी अहोरात्र काम […]

1 142 143 144 145 146 417
error: Content is protected !!