कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात हिंदु संस्कृतीनुसार आचरण, हीच हिंदु धर्माची महानता
कोल्हापूर:जगभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश बाधित झाले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा संसर्ग होण्यास एकमेकांना भेटतांना ‘शेक-हॅण्ड’ अर्थात हस्तांदोलन करणे, ‘हग’ अर्थात मिठी मारणे, चुंबन घेणे आदी पाश्चात्त्य […]