महापालिकेची आय.डी.बी.आय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोर्ड कॉर्नर शाखेतील खाती सील
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने जानेवारी 2011 ते ऑगस्ट 2012 या कालावधीतील कर्मचार्यांची भविष्य निधीची 4 कोटी 93 लाख 76 हजार 963 रुपये इतकी रक्कम थकवली होती. या प्रकरणी भविष्य निधी कार्यालयाने महापालिकेची बँक खाती सील […]