Uncategorized

अनोख्या आंदोलनाचा कोल्हापुरात ट्रेंड

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोणत्याही बाबतीत काही चुकीचे घडत असले की आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा हे कोल्हापूरकरांसाठी नेहमीचे झाले आहे. ते कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तेवढी कोल्हापूरची जनता अजूनही सुज्ञ आहे. टोलचे आंदोलन असो किंवा शिवाजी […]

News

खराब रस्त्यांबद्दल वाहनधारक महासंघाचे रास्ता रोको

November 14, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार आहेत. परतीच्या पावसानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. पण कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल […]

News

बागल चौकातील सुधाकर कुशन वर्क्सला भीषण आग

November 14, 2019 0

कोल्हापूर  : बागल चौक येथील आंबले मार्केट मधील सुधाकर कुशन वर्क्सला रात्री  दहा वाजता भीषण आग लागली या आगीत दुकानाचे लाखो रुपयाचे साहित्य जळून भस्मसात झाले.अगनिशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही […]

News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पंचगंगा घाटावर रांगोळीद्वारे श्रीराम मंदिराची प्रतिकृती

November 12, 2019 0

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाच्या स्वयंसेवकांनी पंचगंगा घाटावर श्रीराम मंदिराची रांगोळीद्वारे प्रतिकृती रेखाटली होती. या वेळी चारही बाजूने दीप प्रज्वलीत करण्यात आले होते. रांगोळीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यात आले होते. अत्यंत […]

Uncategorized

आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

November 12, 2019 0

किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ […]

News

राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार

November 11, 2019 0

 राष्ट्रवादीला सत्तास्थापनेची राज्यपालांनी संधी दिली असून 24 तासाची मुदत मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे

News

शिवसेनेची सत्ता स्थापनेची इच्छा : आदित्य ठाकरे

November 11, 2019 0

स्पीड न्यूज नेटवर्क : शिवसेनेची सत्ता स्थापनेची ईच्छा असून राज्यपालांच्या कडे दोन दिवसांची मुदत मागितली असून ती नाकारली असली तरी अजूनही सत्तास्थापनेचा क्लेम गेलेला नाही तसेच इतर सोबतच्या पक्षांना सोबत घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. […]

News

काँग्रेस सकारात्मक, सेनेचा सत्ता स्थापनेचा दावा : सूत्र

November 11, 2019 0

काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक असून अधिकृत घोषणा 4 नंतरच्या बैठकीतच होईल तसेच राष्ट्रवादीची यादी ही अंतिम तयार असून सेनेने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे

News

काँग्रेस व राष्ट्रवादी 4 ला पुन्हा बैठक

November 11, 2019 0

कॉंग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता परंतू ठोस निर्णय नाही पुन्हा 4 वाजता बैठक होईल. काँग्रेस सोनिया गांधीचा निर्णय 4 वाजता कळणार. तसेच राष्ट्रवादीची देखील 4 ला बैठक होणार आहे. 40 आमदारांचा सेनेला पाठिंबा असला तरी काँग्रेस […]

1 175 176 177 178 179 417
error: Content is protected !!