Uncategorized

उत्तरमधून चंद्रकांत जाधव;आघाडीचे अधिकृत उमेदवार

October 3, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. माझ्या नावाला पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वाासावर शिक्कामोर्तब झाले आहे असे मी समजतो. […]

Uncategorized

इचलकरंजीत संयुक्त छापे 1 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 3, 2019 0

कोल्हापूर : इचलकरंजी गावभाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांनी इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात 16 ठिकाणी आज छापे घातले. या कारवाईत अवैध दारुसाठीचे साहित्य, देशी, विदेशी मद्य साठा असा […]

Uncategorized

जनतेच्या विश्वास आणि पाठिंब्या मुळेच विजयी होणार: अमल महाडिक

October 3, 2019 0

कोल्हापूर:  आई अंबाबाईचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची पहिली आणि महत्वाची पायरी पूर्ण केली. निवडणूक अर्ज भरला आहे, आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे असे वाटते. गेल्या पाच […]

Uncategorized

नवरात्रउत्सव निमित्त कुंकूमार्चन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

October 3, 2019 0

 कोल्हापूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ म्हणजे कोल्हापूरची आई अंबाबाई चा इतिहास पाहता आदिशक्ती दुर्गेचा जागर करणारा शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र चालू असताना भारतीय जनता संविधान मंचच्या वतीने यावर्षीही दृककला शिल्प व कोल्हापूर कॉलिंग […]

Uncategorized

नेशन फर्स्ट व ऋतम् ऍप यांच्या संयुक्त विद्यमाने “सोशल मिडीया काँक्लेव्ह- मंथन”

October 2, 2019 0

कोल्हापूर: नेशन फर्स्ट”, कोल्हापूर व “ऋतम् ऍप” यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 2 ऑक्टोबर 2019 रोजी “सोशल मिडीया काँक्लेव्ह” आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात “ऋतम” या न्यूज ऍपचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. यावेळी घटनेच्या […]

Uncategorized

कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस पक्षाकडून बाजीराव खाडे इच्छुक

October 2, 2019 0

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर कडून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बाजीराव खाडे यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. काँग्रेस पक्षाचा मी एक जबाबदार पदाधिकारी असून आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले […]

Uncategorized

चीनमध्येही साजरी करतात गांधी जयंती

October 2, 2019 0

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज 2 ऑक्टोंबर रोजी चीन या देशतही मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाला आदर्श मानून चीन मधील शाळेतील विद्यार्थी त्यांच्या छाओयांग पार्क येथे बसवण्यात आलेल्या पुतळ्यासमोर अभिवादन करतात.यावेळी […]

1 181 182 183 184 185 417
error: Content is protected !!