स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची खास हजेरी
स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. याच प्रेमाची पोचपावती देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून […]