भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांचा
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाण ठेवून सर्वसामान्य जनतेच्या, निसर्गाच्या, आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच संपन्न होत आलेला आहे. यावर्षीचाही वाढदिवस सामाजीक उपक्रम म्हणून […]