आयसीआयसीआय बँकेचा सेल्फ हेल्प ग्रुप- बँक लिंकेजद्वारे 15 लाख महिला लाभार्थीना पाठिंबा
कोल्हापूर: आयसीआयसीआय बँक लि.ने ‘सेल्फ हेल्प ग्रुप-बँक लिंकेज प्रोग्रॅम’द्वारे (एसबीएलपी) 15 लाख महिला लाभार्थींना पाठिंबा देण्याचा मैलाचा टप्पा ओलांडला असल्याचे आज जाहीर केले. स्वयंपूर्ण बनण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना सबल करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. […]