महानगरपालिका 20 नगरसेवकांच नगरसेवक पद सुप्रिम कोर्टाने केलं रद्द
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांची नगरसेवक पद केलं रद्द केली गेली.तब्बल 20 नगरसेवक पद सुप्रिम कोर्टाने रद्द केली.जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले काँग्रेस ६ […]